24 पुढील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :-'मराठी भाषा मरणोन्मुख झालेली आहे असे कुणीच म्हणणार नाही. शास्त्रीय वाङ्मयाचा व्यायाम घेण्याचा तिला कंटाळा आहे. प्रेमाची खमंग फोडणी दिलेले पदार्थच तिला फार आवडतात. तिची वेशभूषा अगदी आजच्या घटकेला शोभणारी असली, तरी मन मात्र अजून मागच्या काळांत रेंगाळत आहे; इत्यादी आक्षेपांत थोडासा तथ्यांश असला तरी तिच्या या तक्रारी काही कायम टिकणाप्या नाहीत. ललित लेखकांनी आपल्या आवडीच्या शास्माविषयी वाड्मय निर्माण करण्याचे ठरविले तर ते काय त्यांना अशक्य आहे ?'गरज तसा पुरवठा' हे तत्व मला वाङ्मयतही मान्य आहे; पण ते पाळतानां लेखकाने व्यापारी होऊ नये. डॉक्टर व्हावे. रोग्याच्या शरीराला ज्या ज्या द्रव्याची जरुरी असते ती ती औषधाच्या द्वारे त्याला देणे हेच डॉक्टरांचे कर्तव्य नक्षे काय ? शिवाय गरज तसा पुरवठा या तत्वाइ केच 'गरज ही कल्पकतेची आई' हे तत्वही प्रसिद्ध आहे. म्हणजे पुरवठा व कल्पकता यांचे बहिण-भावंडाचे नाते होते. हे नाते पाळण्याची दक्षता लेखकांनी ध्यायला नको का ? प्रश्न :(ii) कोणत्या दोन तत्वांचा उल्लेख उताण्यांत केला आहे ?

Answer :

Other Questions