36 पुढील उतान्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा :-वृक्षलागवडीचे महत्व आता सर्वांना कळले आहे; पण तितकेसे बळलेले मात्र नाहीं, झाडे लावतानाचे फोटो वृत्तपत्रांतून झळकतात. ती झाडे पुढे जगतात का ? पण याची कोणी चिंता करत नाही. फोटो साठी, प्रसिद्धीसाठी झाडे लावण्याचा 'शो' संपला पाहिजे. गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून 'झोड लावा' ही घोषणा दुमदुमते आहे. ती सर्व झाडे जगली असती तर महाराष्ट्राचे 'दंडकारण्य' झाले असते ! म्हणूनच केवळ झाडे लावा हयााघोषणेस 'झाडे जगवा' ही जोड घावी लागली. तशी सुबुद्धी सर्वांना होवो ही माइयासारख्या वन मित्रांची अपेक्षा !

Answer :

Other Questions