४)५ गुणएक तृतीयांश सारांश लिहा।लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म एका छोट्याशा खेड्यात झाला. लहानपणापासूनच त्यांचे अभ्यासात मुळीचलक्ष नसे . मोडकीतोडकी घड्याळ, चित्र, खडू, कोळसा अशा वस्तू ते गोळा करीत. स्टेशनवर जाऊन आगगाडीचेइंजिन बघत बसायला त्यांना खूप आवडत असे . शाळेत देखील गणित, संस्कृत असे विषय त्यांना मुळीच आवडायचेनाहीत मात्र भूमिती, भूगोल आणि चित्रकला हे त्यांचे आवडते विषय. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडूनदेण्याचा निश्चय केला. यंत्रांची त्यांना विलक्षण आवड त्यामुळे शिक्षण सोडून ते एका भांडी बनवण्याच्या कारखान्यांमध्येकाम करू लागले. नुसते एखादे यंत्र चालवून त्यांचे समाधान होत नसे. ते यंत्र कसे बनवले आहे याकडे त्यांचे लक्षअसे. पूर्वीचा कसलाही अनुभव नसताना एका छापखान्यात जर्मनीहून आणलेले छपाईयंत्र व ऑईल इंजिन बनवण्याचेकाम त्यांनी केले. नवनवीन यंत्राशी खेळण्याचा त्यांना जणू छंदच जडला होता. प्रत्येक नवे यंत्र म्हणजे एक नवे आव्हानअसे वाटत असे.​

Answer :

Other Questions